विशेष प्रतिनिधी
मुंबई : ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात?”, अशा शब्दात साकीनाका बलात्कार घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीना तातडीने अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी त्यांनी केली.How people are so brutal : Fadanvis
पुणे, अमरावती, मुंबई येथे मुली, तरुणी व महिलांवर होत असलेले बलात्कार पाहता या घटना अतिशय गंभीर आहेत. त्याकडे सरकारने गांभिर्याने पहिले पाहिजे,असे ते म्हणाले.
- राज्यात बलात्कार वाढत आहेत
- सरकारने प्रकरणे गांभीर्याने घ्यावीत
- पुणे, अमरावती आणि मुंबईत गुन्हे वाढले
- आरोपीना तातडीने अटक करावी
- खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी