• Download App
    हसन मुश्रीफ निघाले अहमदनगरच्या दिशेने ; मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना सरकारी मदत दिली जाणार ।Hasan Mushrif set out for Ahmednagar; Government assistance will be provided to the relatives of the deceased citizens

    हसन मुश्रीफ निघाले अहमदनगरच्या दिशेने ; मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना सरकारी मदत दिली जाणार

    जिल्हा शासकीय रुग्णालयाला आहेशॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाणार आहे. Hasan Mushrif set out for Ahmednagar; Government assistance will be provided to the relatives of the deceased citizens


    विशेष प्रतिनिधी

    अहमनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात भीषण आग लागली आहे. या आगीत ३ ते ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तर १३ ते १४ रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत.यादरम्यान अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघाले आहेत.



    मुश्रीफ यांनी आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयाला आहेशॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाणार आहे.तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक यांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याचे ही पालकमंत्री मुर्श्रिफ यांनी सांगितले आहे

    Hasan Mushrif set out for Ahmednagar; Government assistance will be provided to the relatives of the deceased citizens

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस