Monday, 12 May 2025
  • Download App
    WATCH : जाणून घ्या, मुंबईच्या पराभवाचे कारण ठरलेल्या हर्षलबद्दल | Harshal Patel was the ex team member of mumbai indias

    WATCH : जाणून घ्या, मुंबईच्या पराभवाचे कारण ठरलेल्या हर्षलबद्दल

    Harshal Patel was the ex team member of mumbai indias

    आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूनं विजयाचं रणशिंग फुंकलं आहे. या सामन्यात बेंगळुरूच्या विजयाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार ठरला गोलंदाज (Harshal Patel) हर्षल पटेल. हर्षलनं मुंबईविरुद्ध विक्रमी कामगिरी केली. पहिल्या सामन्यात 5 विकेट घेत मुंबईच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्यावर त्यानं पाणी फेरलं. विशेष म्हणजे गोलंदाजी करताना अखेरची ओव्हर त्यानंच टाकली आणि बेंगळुरूसाठी विजयी धावदेखिल हर्षलनंच घेतली… त्यामुळं बेंगळुरूबरोबरच हर्षलसाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला. हा हर्षल पटेल नेमका आहे तरी कोण हे आपण जाणून घेऊयात…Harshal Patel was the ex team member of mumbai indias

    हेही वाचा –

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट