• Download App
    महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे देशातील निम्मी प्रकरणे; राज्यात ४० रुग्णांपैकी २० रुग्ण आढळले। Half the cases of Omaicron in Maharashtra; Out of 40 patients in the state, 20 patients were found

    महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे देशातील निम्मी प्रकरणे; राज्यात ४० रुग्णांपैकी २० रुग्ण आढळले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉनचे आणखी दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या आता २० झाली आहे. दरम्यान, देशात रुग्णसंख्या सध्या ४० आहे. Half the cases of Omaicron in Maharashtra; Out of 40 patients in the state, 20 patients were found

    ओमायक्रॉनचे एकूण ४० रुग्ण देशभरात आहेत. त्यातील २० रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनची निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनचे संकट अधिकच वाढणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोनाची दुसरी लाट निर्माण करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटच्या जवळपास निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातून येत होती. यापूर्वी कोरोना रुग्णाचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत.

    Half the cases of Omaicron in Maharashtra; Out of 40 patients in the state, 20 patients were found

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस