• Download App
    अर्धे सांगली शहर गेले पाण्याखाली पाणी पातळी ५५ फुटावर; रेड झोन जाहीर|Half Sangli city Gone underwater; flood water in most part of the city

    अर्धे सांगली शहर गेले पाण्याखाली पाणी पातळी ५५ फुटावर; रेड झोन जाहीर

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : सांगलीत कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटावर पोचली आहे. तसेच पाणी पातळीत निरंतर वाढ होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत.आतापर्यंत सांगली शहरातील ४० टक्क्यांहून अधिक ठिकाणामध्ये पुराच पाणी शिरल आहे. पाणी पातळीत शहरा रेड झोनमध्ये दाखल केले आहे.Half Sangli city Gone underwater; flood water in most part of the city

    ४० फुटापर्यंत पिवळे, ५० फुटापर्यंत नारंगी आणि ५० फुटाच्या वर लाल क्षेत्र (रेड झोन )आहे. आज साधारण अर्धी सांगली पाण्याच्या विळख्यात गेल्याचे चित्र आहे.



     

    • सांगली शहराला पाण्याचा विळखा
    • अर्धे सांगली शहर गेले पाण्याखाली
    • कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटावर
    • सांगली रेड झोन जाहीर करण्यात आले
    • पाणी पातळीत निरंतर वाढ होत आहे
    • नागरिक धास्तावले

    Half Sangli city Gone underwater; flood water in most part of the city

     

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस