• Download App
    कोकणातील आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर; २५ डझन आवक। Good news ; Mango has come to Navi Mumbai from kokan

    कोकणातील आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर; २५ डझन आवक

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा आंब्याची चव यंदा खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. यावर्षी चा कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली. Good news ; Mango has come to Navi Mumbai from kokan

    कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा आणला आहे. या हंगामातील पाहिले २५ डझन आंबे आज बाजार समितीमध्ये दाखल झाले असून या आंब्याची व्यापाऱ्यांकडून पूजा करत विक्रीसाठी ठेवण्यात आले. या आंब्याच्या एक डझनला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळालाय. या महिन्यात त्याच्या शेतातून ५० पेट्या आंबा मार्केट मध्ये येणार आहे.



    • आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर
    • हंगामातील पहिला आंबा बाजार समितीमध्ये दाखल
    • कोकणातील अरविंद वाळके यांनी हा आंबा आणला
    •  २५ डझन आंबे आज बाजार समितीमध्ये दाखल
    •  एक डझनला चार ते पाच हजार रुपये भाव
    • या महिन्यात आणखी ५० पेट्या आंबा येणार

    Good news ; Mango has come to Navi Mumbai from kokan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार