• Download App
    सिंधुताई सपकाळ पार्थिवावर दुपारी 12 वाजता होणार अंत्यसंस्कार Funeral will be held at 12 noon on Sindhutai Sapkaal Parthiva

    सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजता होणार अंत्यसंस्कार

     

    सपकाळ यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.Funeral will be held at 12 noon on Sindhutai Sapkaal Parthiva


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ याचे मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 75 व्या निधन झाले.पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्रवर शोककळा पसरली.सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



    त्याआधी बाल सदन संस्थेत त्यांचे पार्थिव दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सपकाळ यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.

    त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांना वाढवलं. त्यांना आईची माया दिली. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Funeral will be held at 12 noon on Sindhutai Sapkaal Parthiva

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!