• Download App
    'वजीर' वरून 'सह्याद्री'ची बिपिन रावत यांना श्रद्धांजली ; सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मुजरा । From 'Wazir' Tribute to Bipin Rawat from 'Sahyadri'

    ‘वजीर’ वरून ‘सह्याद्री’ची बिपिन रावत यांना श्रद्धांजली ; सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मुजरा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काही दिवसांपूर्वी सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळका असलेल्या वजीर सर करून रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. From ‘Wazir’ Tribute to Bipin Rawat from ‘Sahyadri’



    वजीर हा सुळका शहापूर तालुक्यातील वशिंद गावात आहे.सुमारे २८० फूट उंच व ९० अंश कोनात उभा आहे. मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या वतीने भूषण पवार,पवन घुगे,दर्शन देशमुख,रणजित भोसले,प्रदीप घरत,नितेश पाटील,अभिषेक गोरे,सुनील कणसे यांनी भाग घेतला. वयाची ५० शी पार केलेले गिर्यारोहकांनी सुद्धा सहभागी झाले होते.

    • ‘वजीर’ वरून बिपिन रावत यांना श्रद्धांजली
    • सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मानाचा मुजरा
    • गिर्यारोहकांनी कठीण सुळका सर केला
    • पन्नाशी उलटलेले गिर्यारोहक सहभागी

    From ‘Wazir’ Tribute to Bipin Rawat from ‘Sahyadri’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित

    Suresh Dhas advice to the Hake : आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात; आक्रस्ताळेपणा बंद करा ! सुरेश धस यांचा हाकेंना सल्ला

    Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे म्हणाले- दसऱ्यापासून राज-उद्धव एकत्र दिसणार, आगामी निवडणुका सोबत लढवणार