विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद : चारशे किलो अफूची झाडे जप्त करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशीत कारवाई करून दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. Four hundred kilos of opium poppies seized; Two farmers arrested in usmanabad district
जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील इंदापूर व वाशी येथे दोन शेतकऱ्यांनी अफुची शेती केली होती. या शेतीत उस्मानाबाद पोलिसांनी छापा टाकून ४०० किलो अफुची झाडे जप्त केली असून २ शेतकऱ्यांना या प्रकरणी अटक केली आहे. शेतात अफू लावल्याने शेतकऱ्यांना अटक केली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. नरसिंग वेताळ व विश्वंभर पारडे अशी अटक केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
Four hundred kilos of opium poppies seized; Two farmers arrested in usmanabad district
महत्त्वाच्या बातम्या
- Russia-Ukraine War : UNSC मध्ये मतदानावेळी भारताची तटस्थ भूमिका, रशियाला विरोध का नाही? हे आहे कारण!
- Savarkar’s religious reforms : धर्मवेडाची नांगी ठेचण्यासाठी श्रुतिस्मृतिपुराणोक्त तर नकोच, पण कुराणोक्त आणि बायबलोक्तही नको!!
- आंतरराष्ट्रीय सीमेचे पालन करण्यासाठी भारताने रशियावर दबाव आणावा ; अमेरिकेचा आग्रह
- पुणे महापालिका इमारतीत ई चार्जिंग स्टेशन
- डीम्ड कन्व्हेयन्स आणि मालकी हक्क याबाबत रविवारी औंधमध्ये चर्चासत्र
- पाकिस्तानी लष्करात दोन हिंदू अधिकारी लेफ्टनंट कर्नल पदावर
- दिल्लीत वेगवान वाऱ्यासह रिमझिम पाऊस