• Download App
    WATCH:कोरोनाचा धोका! या गोष्टींचा इम्युनिटीवर होतो दुष्परिणाम | foods tha can affect your immunity in corona period

    WATCH : कोरोनाचा धोका! या गोष्टींचा इम्युनिटीवर होतो दुष्परिणाम

    कोरोनापासून बचावासाठी सर्वात उत्तम किंवा फायद्याचे काय असेल तर तुमची प्रतिकार शक्ती (immunity in corona period) मजबूत असणं. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढतोय. भारतातही कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयावह असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं तुमची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली असणं गरजेचंच आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे आपण रोग प्रतिकार शक्ती चांगली राहावी किंवा वाढावी यासाठी काही गोष्टींचा आहारात आवर्जुन समावेश करतो, त्याचप्रमाणे आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर परीणाम होऊ नये यासाठी काही गोष्टींचं सेवन टाळणंही गरजेचं असतं. अशाच काही गोष्टींबद्दल आपण माहिती घेऊयात. foods that can affect your immunity in corona period

    हेही वाचा

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!