Tuesday, 6 May 2025
  • Download App
    एकनाथ शिंदे नवे ट्विट : बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत?? | Eknath Shinde New tweet: Why is there no torture while sitting on the knees of Bhujbal who arrested Balasaheb

    एकनाथ शिंदे नवे ट्विट : बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत??

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेतून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अक्षरशः आग ओकत असताना स्वतः एकनाथ शिंदे मंत्र फक्त एकापाठोपाठ एक ट्विट करून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये नवे नवे ट्विस्ट आणत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एक नवे ट्विट केले आहे.Eknath Shinde New tweet: Why is there no torture while sitting on the knees of Bhujbal who arrested Balasaheb

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना, आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना विचारला असल्याचे, एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.



    पण बाळासाहेबांना अटक केल्यानंतर, याबाबत विधानसभेत जाब विचारणाऱ्या सुभाष साबणे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. शिंदे यांच्या या ट्विटची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

    Eknath Shinde New tweet: Why is there no torture while sitting on the knees of Bhujbal who arrested Balasaheb

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!