• Download App
    "अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे" ; बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला दिलासा Don't be discouraged, the government stands firmly behind the farmers"; Bachchu Kadu gave relief to the farmers

    “अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे” ; बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला दिलासा

     

    अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.Don’t be discouraged, the government stands firmly behind the farmers”; Bachchu Kadu gave relief to the farmers


    विशेष प्रतिनिधी

    अकोला – काल बच्चू कडू अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संवाद साधताना ते म्हणाले की ,अवकाळी पाऊस व गारपिटीने ज्या शेतकऱ्यांचे तसेच अन्य नागरिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.



    पुढे बच्चू कडू म्हणाले की, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.तसेच यंत्रणा आपल्या बांधावर येऊन पंचनामा करुन अहवाल सादर करेल. त्यानुसार शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देऊ शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.

    Don’t be discouraged, the government stands firmly behind the farmers”; Bachchu Kadu gave relief to the farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस