• Download App
    असले 'छा-छू' काम पाहायला बोलावले का ? पुणे पोलिस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले। Did you invite me to see such Bad work? Ajit Pawar got angry over the construction of Pune police headquarters

    असले ‘छा-छू’ काम पाहायला बोलावले का ? पुणे पोलिस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे पोलिस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले आहेत. असले ‘छा-छू’ काम पाहायला बोलावले का ? चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत त्यांनी कामाच्या दर्जावरून अधिकाऱ्यांची, कंत्राटदारांची खरडपट्टी केली. Did you invite me to see such Bad work? Ajit Pawar got angry over the construction of Pune police headquarters

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सडेतोड आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय पुण्यात पुन्हा आला. पुण्यातील पोलिस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा त्यांनी घेतला. तेव्हा काम पाहून ते भडकले. कामाच्या दर्जावरुन त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला धारेवर धरलं.



    विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान पुणे पोलिस मुख्यालयात अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला.  “गुप्ता मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे ‘छा-छू’ काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?” असा प्रश्न विचार अजित पवारांनी आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही सुनावलं.

    Did you invite me to see such Bad work? Ajit Pawar got angry over the construction of Pune police headquarters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस