वृत्तसंस्था
नागपूर : नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. Defeat of hardcore supporters in Nagpur, push to Chandrashekhar Bavankule; Congress winning 9 seats of
नागपूरमध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यापैकी १३ जागांचा निकाल समोर येतो आहे. त्यात भाजपने २ जागांवर विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय नोंदवता आला. विशेष म्हणजे काँग्रेसने ९ जागा जिंकून जोरदार कामगिरी केली आहे. शिवसेनेला मात्र , खातंही खोलता आलेले नाही.
विशेष म्हणजे शेकापचाही एका जागेवर विजय झाला. गुमथळा गटातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक अनिल निधान यांचा पराभव झाल्याने बावनकुळे यांना धक्का बसला आहे. कॉग्रेसचे दिनेश ढोले यांनी त्यांचा पराभव केला आहे.
Defeat of hardcore supporters in Nagpur, push to Chandrashekhar Bavankule; Congress winning 9 seats of
महत्त्वाच्या बातम्या
- देशात पहिल्यांदाच बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात पाचव्या दिवशी शिक्षा, नराधमाला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- तालिबानी नेता अनस हक्कानीची महमूद गझनवीच्या कबरीला भेट, सोमनाथ मंदिर विध्वंसाचा केला उल्लेख
- लखीमपूर खीरीप्रकरणी काउंटर एफआयआर दाखल, भाजप कार्यकर्त्याने हत्या, प्राणघातक हल्ला आणि गोंधळाचे केले आरोप
- कुलभूषण जाधव : पाकचे अटर्नी जनरल म्हणाले – कोणत्याही भारतीयाला जाधव यांना एकट्याने भेटू देणार नाही; उच्च न्यायालयाने वकील नियुक्तीची मुदत वाढवली