• Download App
    दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचा सांत्वनपर फोन, सायरा बानो यांनी कृतज्ञता व्यक्त केली|death of Dilip Kumar, Prime Minister Modi's condolence phone call, Saira Bano, expressed her gratitude

    दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचा सांत्वनपर फोन, सायरा बानो यांनी कृतज्ञता व्यक्त केली

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या पत्नी सायरा बानू यांचे सांत्वन केले. याबद्दल सायरा बानू यांनी पंतप्रधानांकडे कृतज्ञता व्यकत केली आहे.death of Dilip Kumar, Prime Minister Modi’s condolence phone call, Saira Bano, expressed her gratitude

    बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांनी 7 जुलैला या जगाला निरोप दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.



    मोदी यांनी सकाळी बातमी मिळाल्यावर सायरा बानो यांना फोन करुन दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. त्याच वेळी आता सायरा बानो यांनी दिलीप साहब यांच्या मृत्यूबद्दल शोक व सांत्वन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

    दिलीपकुमार यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत सायरा बानो यांनी लिहिले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जी धन्यवाद, सकाळी फोन करून सांत्वन दिलं – सायरा बानो खान.’

    death of Dilip Kumar, Prime Minister Modi’s condolence phone call, Saira Bano, expressed her gratitude

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक