• Download App
    रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका|Criticism of Ramdas Kadam by former MLA of Shiv Sena Suryakant Dalvi

    रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका

    विशेष प्रतिनिधी

    दापोली : माजी मंत्री रामदास कदम हे खोटारडे असून, स्वार्थासाठी त्यांनी पक्षाशी अनेक वेळा गद्दारी केली आहे. माझ्याबाबतीतसुद्धा त्यांनी असेच केले होते, असा आरोप दापोलीतील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.



    व्हायरल ऑडियो क्लिप प्रकरणात माझा काहीही सबंध नाही, या कदमा यांच्या खुलाशावर दळवी म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कदम यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. अनेक शिवसैनिक त्यांच्यामुळे नाराज आहेत.

    Criticism of Ramdas Kadam by former MLA of Shiv Sena Suryakant Dalvi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा