वृत्तसंस्था
पुणे : महापालिकेच्या १५७ लसीकरण केंद्रांवर सोमवारी (ता.२१) कोविशिल्ड लस उपलब्ध असून, प्रत्येक केंद्रावर १०० डोस पुरविले आहेत. Covishield vaccine available at 157 centers today in pune
एकूण साठ्यापैकी ४० टक्के लस या ऑनलाईन, २० टक्के लस या हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना ऑन द स्पॉट नोंदणी करून दिली जाईल. ४० टक्के लस या २९ मार्चपूर्वी पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस म्हणून देणार आहेत.
लसीकरण दृष्टिक्षेपात..
- ऑनलाईन अपॉईंन्मेंट बुकिंग सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.
- २३ मेपूर्वी कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना दुसरा डोस
- २३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना आज दुसरा डोस देण्यात येणार आहे़
- शहरातील १५ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसचा पुरवठा
- ६० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग करून व ४० टक्के लस ही आॅन स्पॉट नोंदणी करून देणार आहे़
Covishield vaccine available at 157 centers today in pune
महत्त्वाच्या बातम्या
- चैतन्यशील आणि लवचिक शरीर निर्माण करणे गरजेचे, सद्गुरू यांचा संदेश
- आर्थिक मदतीसाठी इम्रान खान यांचा अमेरिकेला पोकळ इशारा
- कोणत्याही व्यक्तीची माघारी टिंगल करून नका
- राममंदिरासाठीच्या देणग्यांमधून उकळला जातोय फायदा – सुरजेवाला यांची टीका
- स्मरणशक्ती म्हणजे नक्की काय असते
- राजधानी दिल्ली आता वेगाने पूर्वपदावर, बहुतांश निर्बंध शिथील