• Download App
    मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच सहकार अडचणीतून बाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर|Co-operation is out of trouble only because of the decision taken by Modi government, Devendra Fadnavis's reply to the opposition

    मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच सहकार अडचणीतून बाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात नरेंद्र मोदींचे आणि महाराष्ट्रात आमचे सरकार आले, तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधले काय कळते? आता सहकारचे काय होणार? पण आमच्या सरकराने सहकारबाबत घेतलेले निर्णय सहकारला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले आहे.Co-operation is out of trouble only because of the decision taken by Modi government, Devendra Fadnavis’s reply to the opposition

    फडणवीस म्हणाले, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू केल्यामुळेच खऱ्या अर्थाने सारख कारखाने तरले. यामुळे शेतकºयांचेचे भले झाले आहे. केंद्राने इथेनॉलचे धोरण केल्यामुळे साखर कारखान्यांचे दिवस पालटले आहेत. शहा चळवळीतून तयार झालेले नेते आहेत.



    अमित शहांचे मूळ हे सहकार आहे, सहकाराच्या मुळाची जाणीव असल्यानेच अमित शहांची या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून निवड झाली. शहा यांनी पहिला निर्णय साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या जाचातून बाहेर काढण्याचा घेतला.

    सहकार मोडीत निघाले असे सांगणारे सहकारी कारखाने विकत घेत आहेत. सहकारी कारखाने नेत्यांच्या घशात गेले आहेत अशी टीका फडणवीस यांनी केली.

    Co-operation is out of trouble only because of the decision taken by Modi government, Devendra Fadnavis’s reply to the opposition

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस