• Download App
    नागपुरात मिर्चीचा जोरदार ठसका; आवक कमी झाल्याने भाववाढ; मिरची झाली दामदुप्पट । chill in Nagpur is Red ; Inflation due to declining income; Chili price was doubled

    नागपुरात मिर्चीचा जोरदार ठसका; आवक कमी झाल्याने भाववाढ; मिरची झाली दामदुप्पट

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मध्य भारतामध्ये नागपूरच्या कळमना हे सर्वात मोठा मार्केटअसून संपूर्ण मध्य भारत व मोठ्या मोठ्या कंपनीला लालमिर्ची पाठवल्या जातात.या वर्षी लाल मिरची आवक खूप कमी झाली असून मिरचीच्या उत्पादनामध्ये पण घसरण दिसत आहे. chill in Nagpur is Red ; Inflation due to declining income; Chili price was doubled



    नागपूरच्या APMC मार्केटचे व्यापारी सांगतात की दर वर्षी या काळात ४० हजार पोत्यांची आवक असते. पण अवकाळी पावसामुळे मिरचीच्या शेतीला खूप मोठा फटका बसला असून आवक खूप कमी झाली आहे.एकीकडे जिथे आवक कमी झाली तर दुसरीकडे मिरचीचे दाम ही दुप्पट झाले आहेत. दोन महिन्या आधी १३० रुपयांच्या भाव होता तर आज भाव २०० पर्यंत पोहचला आहे. येणाऱ्या काळात हा दाम अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील मिरचीचे व्यापारी सांगतात.

    chill in Nagpur is Red ; Inflation due to declining income; Chili price was doubled

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा