वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कर्नाटकने सीमेवरील चेक पोस्टवर कठोर पावले उचलली आहेत. मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसेस परत पाठवल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. Buses from Mumbai to Bangalore return from the border Rushed to Maharashtra; The plight of hundreds of passengers
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोविड स्क्रीनिंग वाढवले आहे. प्रवाशांचे आरटी-पीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये बहुतांश रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे, मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या २० हून अधिक बस परत पाठवल्या.
कोरोनामुळे देशातील परिस्थिती पुन्हा गंभीर होत आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू झाले आहेत. कर्नाटकमध्येही नववर्षानिमित्त रात्री कर्फ्यूसारखे नियम लागू केले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यात आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
Buses from Mumbai to Bangalore return from the border Rushed to Maharashtra; The plight of hundreds of passengers
महत्त्वाच्या बातम्या
- वादग्रस्त : मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले- मोदी अहंकारी! मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांना भांडलो
- पंजाब निवडणूक : शेतकऱ्यांच्या संयुक्त समाज मोर्चा पक्षात फूट, ‘आप’सोबतच्या युतीवर नेत्यांची मतं विभागली
- कोरोनाव्हायरस अपडेट : तिसरी लाट आली? कोरोनाचे 33,750 नवीन रुग्ण, 123 मृत्यू, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1700 वर