• Download App
    मुंबई -गोवा महामार्गावर बार्निंग कारचा थरार; केवळ प्रसंगावधानामुळे वाचले चार प्रवासी । Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident

    मुंबई -गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार; केवळ प्रसंगावधानामुळे वाचले चार प्रवासी

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई -गोवा महामार्गावर बार्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. प्रसंगावधानामुळे चार प्रवासी वाचले आहेत. Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident

    पेण ते वडखळ दरम्यान रामवाडी पुलावर ही धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. रामवाडी पुलावर वडखळकडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, सर्व चारही प्रवाशांना कारला आग लागल्याचे कळताच, ते तत्काळ बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.या दुर्घटनेतील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.

    पेण नगरपालिका फायर ब्रिगेड घटनास्थळी धाव घेतली असून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ महामार्गावरील वाहतुक पेण पोलिसांनी रोखली होती.

    Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका