• Download App
    बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर्स ईडीच्या रडारवर, मनी लाँडरिंग प्रकरणात बजवली चौकशीची नोटिस। Bollywood's three fashion designers on ED's radar, money laundering case probe notice issued

    बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर्स ईडीच्या रडारवर, मनी लाँडरिंग प्रकरणात बजवली चौकशीची नोटिस

    बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर्स ईडीच्या रडारवर, मनी लाँडरिंग प्रकरणात बजवली चौकशीची नोटिस


    पंजाबमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याच्या घरच्या लग्नाच्यावेळी या डिझायनर्सना कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यांना पैसा रोख देण्यात


    वृत्तसंस्था

    मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर ईडीच्या रडारवर आहेत. मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार यांना नोटिस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. Bollywood’s three fashion designers on ED’s radar, money laundering case probe notice issued



    पंजाबमधील एका काँग्रेसच्या नेत्याची मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी सुरु आहे. या नेत्याकडून तीनही फॅशन डिझायनर्सना लाखो रुपये रोख दिल्या गेल्याचा संशय ईडीला आहे. बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून नाव असलेल्या मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार या डिझायनर्सकडून आयकर नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे फॅशन डिझायनर्सही ईडीच्या रडारवर आहेत.

    आला होता. ते मनी लाँडरिंग प्रकरणातून मिळवले होते, असा आरोप त्या नेत्यावर आहे. त्यामुळे या तीनही फॅशन डिझायनर्सना ईडीने वेगवेगळ्या तारखांना बोलावलं आहे. हे पैसे रोख का घेतले आणि किती घेतले याची चौकशी ईडी करणार आहे.  या तिघांनी रोख रक्कम स्वीकारली व त्यावर कर भरला नाही. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. या तिघांना नोटिस पाठवल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.

    Bollywood’s three fashion designers on ED’s radar, money laundering case probe notice issued

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raj Thackeray : महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाइट गुढीपाडवा मेळाव्यात लाँच; इराणची साथ सोडणे भविष्यामध्ये भारताला महागात पडणार- राज ठाकरे

    CM Fadnavis : अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते कारवाईचे आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

    Baramati Bypolls 2026 : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस लढणारच; महाविकास आघाडीत मतभेद, बिनविरोध निवडीची शक्यता धूसर