• Download App
    पाकिस्तानच्या कराचीमध्ये भीषण स्फोट, स्फोटात १० जणांचा मृत्यू ; अनेकजण जखमीBlast kills 10 in Karachi, Pakistan; Many were injured

    पाकिस्तानच्या कराचीमध्ये भीषण स्फोट, स्फोटात १० जणांचा मृत्यू ; अनेकजण जखमी

    तसेच या अनेकजण जखमी झाले आहेत.तसेच जखमींना जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.Blast kills 10 in Karachi, Pakistan; Many were injured


    विशेष प्रतिनिधी

    कराची : आज (१८ डिसेंबर )पाकिस्तानच्या कराचीमधील शेरशाह पराचा चौक परिसरातील एका इमारतीत भीषण स्फोट झालाय.या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच या अनेकजण जखमी झाले आहेत.तसेच जखमींना जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.



     

    हा स्फोट नेमका कशामुळं झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.जखमी झालेल्या काहींची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    Blast kills 10 in Karachi, Pakistan; Many were injured

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!