• Download App
    महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड : नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला। Biggest political developments in Maharashtra: Nitin Gadkari to meet Raj Thackeray

    महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड : नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला

    वृत्तसंस्था

    मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी हे ‘मनसे’चे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. Biggest political developments in Maharashtra: Nitin Gadkari to meet Raj Thackeray

    अर्थात ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक हे स्पष्ट नाही. पण या भेटीने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. आताची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे.



    ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. अशातच भाजपचे नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि ‘मनसे’ युतीची ही चर्चा सुरू आहे.

    Biggest political developments in Maharashtra: Nitin Gadkari to meet Raj Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    संजय राऊतांची शिंदे सेनेत संशय पेरणी; पण ठाकरे आणि राऊतांच्या नादी लागून शिंदे करतील का आत्मघाती कृती??

    Sarsanghchalak : सरसंघचालक म्हणाले- कोणत्याही दबावाखाली आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही, भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालेल

    शिंदे डाव टाकत असल्याची फक्त माध्यमांमध्ये चर्चा; मुख्यमंत्री फडणवीस मात्र निर्धास्तपणे दावोसला रवाना!!, नेमका अर्थ काय??