• Download App
    सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ,उदयनराजे झाले भावूक; म्हणाले...|Bhumi Pujan of the new building of Satara Municipality at the hands of MP Udayan Raje Bhosale, Udayan Raje became emotional; Said ...%

    सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ,उदयनराजे झाले भावूक; म्हणाले…

    सातारकरांना ‘ऑलवेज देअर फॉर यू’ म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणाले.


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : काल सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भावूक झाले होते.Bhumi Pujan of the new building of Satara Municipality at the hands of MP Udayan Raje Bhosale, Udayan Raje became emotional; Said …

    सातरकर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत असताना भर मंचावर उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते सातारकरांना ‘ऑलवेज देअर फॉर यू’ म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणाले.



    नेमकं काय म्हणाले उदयनराजे?

    “ऑलवेज देअर फॉर यू. मनापासून, खरोखर.काय बोलायचं.. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालं. शप्पथ सांगतो, मनापासून एवढा जीव लावला ना तुम्ही त्याची कशी परतफेड करु मला माहिती नाही. मी कामाच्या स्वरुपाने ते करतो. मनापासून आय लव्ह यू टू मच. इन्फिनिटिव्ह”, असं बोलून उदयनराजेंनी आपलं भाषण थांबवलं.

    Bhumi Pujan of the new building of Satara Municipality at the hands of MP Udayan Raje Bhosale, Udayan Raje became emotional; Said …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ