• Download App
    भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी झोटिंग समितीचा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ठपका?Bhosari MIDC Land Scam case ; Eknath khadse is in the list of Zoting Committee Report

    भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी झोटिंग समितीचा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ठपका?

    वृत्तसंस्था

    मुंबई : भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीनं राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर ठपका ठेवला आहे. Bhosari MIDC Land Scam case ; Eknath khadse is in the list of Zoting Committee Report

    पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना भोसरीतील भूखंड विकत घेता यावा, यासाठी खडसे यांनी पदाचा गैरवापर केला, असा अहवाल झोटिंग समितीनं तात्कालीन सरकारला सादर केला होता, अशी माहिती आता समोर येते आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिल आहे.



    झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचं वृत्त काल एबीपी माझानं दाखवलं होते. त्यानंतर मंत्रालयातल्या यंत्रणा कामाला लागल्या आणि झोटिंग समितीचा अहवाल पुन्हा प्राप्त झाल्याचं कळत आहे. दरम्यान, भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या खडसे, त्यांच्या पत्नी आणि जावयाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अशातच झोटिंग समितीचा अहवाल समोर आल्यानं खडसेंच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

    Bhosari MIDC Land Scam case ; Eknath khadse is in the list of Zoting Committee Report

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : शरद पवारांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक; NDA मध्ये जाण्याच्या चर्चा; चार दिवसांपूर्वीच झाली होती उपमुख्यमंत्री शिंदे-पवार भेट

    Andheri Station : मराठीचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशाला 1 तास कोंडले; रेल्वेच्या टीसीचा उद्दामपणा, मराठी एकीकरण समिती आक्रमक

    Kanhaiya Kumar : एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही, कन्हैया कुमारांची जहरी टीका