विशेष प्रतिनिधी
बीड : विलीनीकरणाच्या मागणीसाठी बीड आगारात मागील २२ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान हुबेहूब परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासारखे दिसणारे एक एसटी कर्मचारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.
Anil Parab participates in ST workers movement
अशोक जाधव, असे त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते गेवराई आगारात चालक आहेत. आंदोलनात त्यांचा सहभाग प्रामुख्याने आहे. बीड आगारात 26/11 घटनेतील शहिदांना आदरांजली अर्पण करून केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विलिनीकरणाची मागणी देखील मान्य करावी, अशी विनवणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे केली.
- एसटी कर्मचारी आंदोलनात अनिल परब सहभागी
- हुबेहूब अनिल परब यांच्यासारखे दिसणारे कर्मचारी
- अशोक जाधव, असे त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव
- कर्मचाऱ्यांनी मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या
- विलिनीकरणाची मागणी मान्य करण्याचा आग्रह
Anil Parab participates in ST workers movement
महत्त्वाच्या बातम्या
- पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू धडकू नयेत यासाठी ‘नासा’ची महत्वाकांक्षी मोहीम सुरु
- तरुण तेजपालचा इनकॅमेरासाठीचा अर्ज खंडपीठाने फेटाळला
- कर्नाटकातील मुर्डेश्वरर दहशतवाद्यांच्या रडारवर, इसिसच्या मुखपत्रात दाखविली भग्नमूर्ती
- महाराष्ट्र : करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना राज्य शासन ५० हजार रुपयांची मदत करणार ; विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती