• Download App
    हर्बल तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांना पत्र|Allow Herbal Tobacco Cultivation: Letter from Sadabhau Khot to Sharad Pawar

    WATCH : हर्बल तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांना पत्र

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘ शेतकऱ्यानं हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या’, अशी मागणी करणारे पत्र सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठविले आहे.ते म्हणाले, अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे.Allow Herbal Tobacco Cultivation: Letter from Sadabhau Khot to Sharad Pawar



    नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हुर्बल
    तंबाखुचे बियाण कोठे मिळते, ते सांगावे. जेणेकरून मालिकांच्या जावया प्रमाणे राज्यातील शेतकरी लागवड करून श्रीमंत होतील. तसेच आत्महत्या कमी होतील.

    •  हर्बल तंबाखू लागवडीला परवानगी द्या
    •  सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांना पत्र
    •  नवाब मलिकांचे जावई हर्बल तंबाखु पासून श्रीमंत
    • शेतकरी सुद्धा श्रीमंत झाले पाहिजेत.
    •  शेतकरी आत्महत्या सुद्धा टळतील
    •  गांजा लागवडीची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे

    Allow Herbal Tobacco Cultivation: Letter from Sadabhau Khot to Sharad Pawar

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!