पालघर : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ८ जागांचे निकाल हाती आले आहे. त्यामध्ये भाजपा तीन, शिवसेना ,राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी झाले आहेत. तर कॉग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला खात उघडता आले नाही. All results of Palghar announced; BJP won three, Shiv Sena, NCP won two seats each, CPI (M) won one seat
पालघर जिल्हा परिषद निवडणूक निकाल
- १ नीता पाटील (शिवसेना)
- गट नांदोरी देवखोप ८६७ मतांनी विजयी
- २ विनया पाटील (शिवसेना)
- गट – सावरे एम्बुर ३६३५ मतांनी विजयी
- ३ ज्योती पाटील (भाजपा)
- गट बोर्डी ४१६ मतांनी विजयी
- ४ हबीब शेख (राष्ट्रवादी)
- गट आसे १६६२ मतांनी विजयी
- ५ लतिका बालसी (राष्ट्रवादी)
- गट कासा २५८७ मतांनी विजयी
- ६ संदीप पावडे (भाजपा)
- गट आलोंडे ८०२ मतांनी विजयी
- ७ अक्षय दवणेकर (माकपा)
- गट उधवा ६२२ मतांनी विजयी
- ८ सुनील मच्छी (भाजपा)
- गट सरावली विजयी
- पक्षनिहाय निकाल
- शिवसेना -२
- भाजप – ३
- राष्ट्रवादी – २
- माकपा – १
पालघर अपडेट निकाल
पक्षनिहाय निकाल
- शिवसेना – ५
- भाजप – ४
- राष्ट्रवादी – 4
- माकपा – १
All results of Palghar announced; BJP won three, Shiv Sena, NCP won two seats each, CPI (M) won one seat
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिरांवर मोठे निर्बंध, पण शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी आग्रह
- तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली
- सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा ठसका, गॅस सिलिंडर आजपासून पुन्हा महाग, असे चेक करा आपल्या शहरातील नवे दर
- स्वतःचे राज्य सोडून मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशात; छत्तीसगडच्या कवरधामध्ये दंगल, कर्फ्यू