• Download App
    हायकोर्टाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार महाराष्ट्र सदन प्रकरणी अंजली दमानिया यांचा इशारा|Against the judgment of the High Court Will go to the Supreme Court

    WATCH : हायकोर्टाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार महाराष्ट्र सदन प्रकरणी अंजली दमानिया यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता आज झाली.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष होत असताना दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी दर्शवली आहे.Against the judgment of the High Court Will go to the Supreme Court

    निकालाची प्रत हाती न आल्यामुळे यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त हे संपूर्ण प्रकरण खूप मोठे आहे. असून यातील एका भागाचा निकाल लागल्याचे त्या म्हणाल्या.


    Bengal Post Poll Violence : याचिकाकर्त्याकडून हायकोर्टाच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल


    •  महाराष्ट्र सदन एक मोठा घोटाळा
    •  महाराष्ट्र सदन आणि ७ घोटाळे यांची मलिका
    •  दिल्लीत सदन आणि जमिनीची विक्री राज्यात
    • तीनदा जमिनीची विक्री आणि फायदा भुजबळांना
    •  फर्निचरचे काम छगन भुजबळ यांच्या
    • सुनेच्या नावे असलेल्या कंपनीला दिले
    •  ४८०० कोटींचा घोटाळा आणि सदन मिळाले ४८ कोटींचे

    Against the judgment of the High Court Will go to the Supreme Court

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू