वृत्तसंस्था
लातूर : पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. पोलिस ठाण्यात त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. A police officer shot himself and found a suicide note
आत्महत्या केल्याची घटना किल्लारी येथे घडली. साहेबराव सावंत (वय ३८) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते किल्लारी ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत होते. रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांनी रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर येत आहे. साहेबराव सावंत यांना तीन मुली, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.
A police officer shot himself and found a suicide note
महत्त्वाच्या बातम्या
- संयुक्त किसान मोर्चात कमालीची फूट राष्ट्रीय स्तरावरील बैठककडे ११ संघटनांची पाठ
- सोनिया गांधी म्हणाल्या आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार, कॉंग्रेस घेणार चिंतन करून निर्णय
- दारूबंदीसाठी उमा भारती यांचा एल्गार, दारूच्या दुकानात घुसरून थेट केली दगडफेक
- शिवसेना नेत्याने बलात्कार केलेल्या मुलीचे बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार, चित्रा वाघ यांची भावनिक साद
- एमआयएम उत्तर प्रदेशात नाही ठरला व्होटकटवा, फार नाही फक्त सहा जागांवर बिघडविला समाजवादी पक्षाचा खेळ