• Download App
    शेततळ्यात पडून आई व दोन मुलींचा मृत्यू, उत्तर सोलापुरातील धक्कादायक घटना; घात की, अपघात तपास सुरू । A mother and her two daughters died after falling into a water field. Shocking incident in North Solapur; Is it an accident or not, investigation is underway

    शेततळ्यात पडून आई व दोन मुलींचा मृत्यू, उत्तर सोलापुरातील धक्कादायक घटना; घात की, अपघात तपास सुरू

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथील पाथरी गावातीळ ढेकळे वस्ती येथे शेततळ्यात पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.त्यामध्ये आई आणि दोन मुलींचा समावेश आहे. A mother and her two daughters died after falling into a water field. Shocking incident in North Solapur; Is it an accident or not, investigation is underway



    या घटनेमुळे पाथरी गावावर शोककळा पसरली आहे. ही आत्महत्या आहे का अपघात आहे किंवा घातपात आहे, याचा पोलीस तपास करत आहे.तर आईचे नाव सारिका आकाश ढेकळे (वय २०) मुलीचं नाव आरोही आकाश ढेकळे (वय दीड ) गौरी आकाश ढेकळे (वय ४ ) अशी त्यांची नावे आहेत. सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.

    A mother and her two daughters died after falling into a water field. Shocking incident in North Solapur; Is it an accident or not, investigation is underway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!