• Download App
    भिवंडीच्या फर्निचर मार्केटमध्ये रात्री ११ च्या सुमारास भीषण आग , ४० गोदामे जळून खाकA huge fire broke out in Bhiwandi's furniture market around 11 pm, burning 40 godownsभिवंडीच्या फर्निचर मार्केटमध्ये रात्री ११ च्या सुमारास भीषण आग , ४० गोदामे जळून खाक | The Focus India

    भिवंडीच्या फर्निचर मार्केटमध्ये रात्री ११ च्या सुमारास भीषण आग , ४० गोदामे जळून खाक

    महालक्ष्मी फर्निचर बाजारात हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणीही जखमी वा मृत्युमुखी पडलेले नाही.A huge fire broke out in Bhiwandi’s furniture market around 11 pm, burning 40 godowns


    विशेष प्रतिनिधी

    भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत फर्निचरच्या गोदामांना भीषण आग लागली.याआगीत सुमारे ४० गोदामे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री ११ च्या सुमारास ही आग लागली, महालक्ष्मी फर्निचर बाजारात हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणीही जखमी वा मृत्युमुखी पडलेले नाही.

    या आगाची माहिती मिळताच ठाणे आणि भिवंडीतील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या, आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले. पहाटे पाचच्या सुमारास आगीवर पनियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

    A huge fire broke out in Bhiwandi’s furniture market around 11 pm, burning 40 godowns

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : सेवाकार्यात. संपूर्ण समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लताआशा मंगेशकर रुग्णालयाचा कोनशिला समारंभ

    Delimitation ला काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा विरोध फोल, कारण त्यांना पक्ष विस्ताराचे भय!!

    33 % महिला आरक्षणाला विरोध नसल्याचे सांगताना विरोधकांची लोकसभेत दमछाक; अडकले मोदींनी टाकलेल्या पेचात!!