• Download App
    तामजाईनगर मधील शिवामृत बिल्डींगमधील फ्लॅटला भीषण आग । A huge fire broke out in a flat in Shivamrut building in Tamjainagar

    तामजाईनगर मधील शिवामृत बिल्डींगमधील फ्लॅटला भीषण आग

    • या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी फ्लॅटमधील घरातील साहित्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. A huge fire broke out in a flat in Shivamrut building in Tamjainagar

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : तामजाईनगर मधील श्री नगरी येथील शिवामृत बिल्डींगमध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली.मात्र आज सकाळी अचानक फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावून ही आग विझविण्यात आली.



    या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी फ्लॅटमधील घरातील साहित्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब परगावी गेले आहे.

    A huge fire broke out in a flat in Shivamrut building in Tamjainagar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस