- या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी फ्लॅटमधील घरातील साहित्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. A huge fire broke out in a flat in Shivamrut building in Tamjainagar
विशेष प्रतिनिधी
सातारा : तामजाईनगर मधील श्री नगरी येथील शिवामृत बिल्डींगमध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली.मात्र आज सकाळी अचानक फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावून ही आग विझविण्यात आली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी फ्लॅटमधील घरातील साहित्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब परगावी गेले आहे.
A huge fire broke out in a flat in Shivamrut building in Tamjainagar
महत्त्वाच्या बातम्या
- बुल्ली बाईनंतर सुली डील्सच्या मास्टरमाइंडला इंदूरमधून अटक, २५ वर्षीय ओंकारेश्वर ठाकूर हा बीसीएचा विद्यार्थी
- आता डेल्टाक्रॉनची भीती : कोरोनाचा घातक व्हेरिएंट ‘डेल्टाक्रॉन’ सायप्रसमध्ये आढळला, ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकाराचे मिश्र स्वरूप
- संसद भवनात कोरोनाचा स्फोट : ४०० हून अधिक कर्मचारी संक्रमित, दैनंदिन रुग्णसंख्येत २१ टक्क्यांनी वाढ