• Download App
    पुण्यात ७२६४ पॅाजिटिव्ह रुग्णांचा उच्चांक|7264 new positive cases in Pune ; High rise

    पुण्यात ७२६४ पॅाजिटिव्ह रुग्णांचा उच्चांक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शहरात दिवसभरात ७२६४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. ही वाढ गेल्या अनेक महिन्यातील उच्चांकी आहे. दिवसभरात रुग्णांना ४५७५ डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील कोरोना बाधित ७ रुग्णांचा मृत्यू झाला.7264 new positive cases in Pune ; High rise

    पुण्याबाहेरील ४ जणांसह एकूण ११ मृत्यू झाल्याची माहिती पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आली.



    शहरात २८२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ४१ जण तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५८३५३३ असून
    ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-४२२६४ आहे.

    एकूण मृत्यू -९१६८, आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५३२१०१ आणि आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी संख्या २०३४२ अशी परिस्थिती आहे.

    7264 new positive cases in Pune ; High rise

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना