वृत्तसंस्था
पुणे : काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत चाेवीस तासांत २ हजार ११० ने भर पडली असून , ३ हजार ३७४ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. तर पुण्यातील दहा जणांसह १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 killed in Pune due to corona in 24 hours; The number of infected patients has gone up to two thousand
काेराेना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. यामुळे चाचण्याही कमी हाेत आहेत. चोवीस तासांत ९ हजार ११८ संशयितांची चाचणी केली.सक्रीय रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी हाेत असून २० हजारावर सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी ४. ५६ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. २६३ जणांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे, तर ४८ रुग्णांवर व्हेंटीलेटरवर आहेत. आजपर्यंत ६ लाख ४८ हजार ५९२ जणांना काेराेना झाला हाेता. त्यापैकी ६ लाख १८ हजार ५६० जण काेराेनामुक्त झाले. ९ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला.
14 killed in Pune due to corona in 24 hours; The number of infected patients has gone up to two thousand
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या हस्ते आज स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उदघाटन; संत रामानुजाचार्य यांची जगातील सर्वात मोठी मूर्ती
- काँग्रेसने स्टार कँपेनरच्या यादीतून वगळलेले खासदार मनीष तिवारी म्हणाले, पंजाबमध्ये मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आमदारांचा!!
- हिजाबचे समर्थन करीत राहुल गांधी म्हणतात, माँ सरस्वती ज्ञान देताना भेदभाव करीत नाही
- अफगाणिस्तानंतर दिल्ली, नोएडा, जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरला