• Download App
    व्हॅक्सीन खरेदीत युवराज १२ टक्के कमीशन मागतात, नारायण राणे यांचा आरोप|Yuvraj demands 12% commission on vaccine purchase, alleges Narayan Rane

    व्हॅक्सीन खरेदीत युवराज १२ टक्के कमीशन मागतात, नारायण राणे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    सावंतवाडी : व्हॅक्सीन खरेदीत युवराज 12 टक्के कमीशन मागतात. त्यामुळेच व्हॅक्सीन घेणाऱ्या निविदा धारकांना निविदा सोडली असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. बदल्या मध्ये कोट्यावधी रुपये मागितले जातात असेही त्यांनी म्हटले आहे.Yuvraj demands 12% commission on vaccine purchase, alleges Narayan Rane

    सावंतवाडी येथे जनआशिर्वाद यात्रेत ते बोलत होते. राणे म्हणाले, लोकांचे प्रेम माझ्या मागे असल्याने मी थकत नाही. यापुढच्या निवडणूकीत बांद्यापासून पनवेल पर्यंत सर्व मतदारसंघातील आमदार व खासदार भाजपचे असतीलआम्ही सावंतवाडीत येतना आम्हाला विरोध करण्यासाठी 17 शिवसैनिक रस्त्यावर उभे होते पण आम्हाला बघून टपरीच्या मागे लपून बसले.



    विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले राणे म्हणजे कोकणचा ढाण्या वाघ आहे. नोकऱ्या देण्याची ताकद कोकणी माणसात आली असून वेगवेगळे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास प्रत्येक कोकणवासिया मध्ये आहे.

    Yuvraj demands 12% commission on vaccine purchase, alleges Narayan Rane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस