• Download App
    WATCH : शेकडो कोरोनायोद्ध्यांना घरचं जेवण पुरतेय पुण्याची तरुणी | Young girl akanksha from pune feeding hundreds of corona fighters

    WATCH : शेकडो कोरोनायोद्ध्यांना घरचं जेवण पुरतेय पुण्याची तरुणी

    कोरोनाच्या भयंकर परिस्थितीनं अनेक लोकांना त्यांचं काम सोडावं लागलं. पण याची एक दुसरी बाजु म्हणजे अनेकांना काहीतरी असं करायला मिळालं ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल. पुण्यातील एका तरुणीलाही (akanksha sadekar) असंच काहीतरी गवसलं आहे. कोरोनाच्या या संकटाकाळात कोरोना योद्धे असलेले डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, विद्यार्थी अशा अनेकांना ती घरचं जेवण पुरवतेय. अगदी लहानशी सुरुवात झाल्यानंतर आता ती गरजुंची भूक भागवता यावी म्हणून कम्युनिटी किचन सुरू करण्याचाही विचार करत आहेत. Young girl akanksha from pune feeding hundreds of corona fighters

    हेही पाहा – 

    Related posts

    Eknath Khadse : प्रफुल लोढाकडे महत्त्वाचे पुरावे असल्यानेच अडकवले जात आहे, एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर पलटवार

    Rohit Pawar : रोहित पवारांचा आरोप- कलाकेंद्रात आमदाराच्या भावाचा गोळीबार; पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

    Bachchu Kadu : बच्चू कडूंचा इशारा- शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू, बँक मॅनेजरला फोनवरून धमकी