• Download App
    अजितदादांवर यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंनी दिलं थेट उत्तरYashomati Thakur's serious allegations against Ajit Pawar;  Supriya Sule gave a direct answer

    अजितदादांवर यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंनी दिलं थेट उत्तर

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत असे जरी यशोमती ताई म्हणाले असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.Yashomati Thakur’s serious allegations against Ajit Pawar;  Supriya Sule gave a direct answer


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी,”उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नाही, असा गंभीर आरोप केला होता. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत असे जरी यशोमती ताई म्हणाले असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

    सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणाल्या की यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याचं स्पष्ट केलं.



    पुढे सुप्रिया ताई म्हणाल्या की यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केली आहे आणि ते त्यावर विचार करतील, ताईंनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांना निधी दिला आहे, मात्र तरी याबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल.

    बालविकास संगोपन निधीसाठी 5 लाख रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने दिला होता. बालविकास संगोपन निधीला आणखी पैशाची गरज असेल तर ती नक्कीच पूर्ण केली जाईल.

    तसेचमहाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बालकांबाबत संवेदनशील आहेतच. त्यामुळे यशोमतीताईंनी केलेली मागणी नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Yashomati Thakur’s serious allegations against Ajit Pawar;  Supriya Sule gave a direct answer

    महत्त्वाच्या बातम्या

    खासदार अफगाण शीख खासदार नरेंद्र सिंग खालसा यांना दिल्ली लँड झाल्यावर अश्रू अनावर; म्हणाले, “सगळे संपलेय!!”

    काबूल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू

    ममतांच्या दिल्ली चलो मुखवटा राख्यांनी बंगालमध्ये रक्षाबंधन साजरे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतल्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडले

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस