विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमपीएससी विद्यार्थी आत्महत्या ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपध्दतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे, अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा उशिरा होतात. एमपीएससीला स्वायत्तता हवी आहे पण स्वैराचार नको आहे, असे भाजपचे नेते , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.workings of the MPSC to be Observe again : Fadnavis
सोलापूर येथील मराठा मोर्चाबाबत ते म्हणाले,सरकार पोलिस यांच्यामार्फत लोकांना थांबवू शकेल. पण, त्यांच्या मनातील खदखद थांबवू शकणार नाही. भोसले समितीने स्पष्ट म्हंटलं आहे की, मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल,
हा राज्य सरकारचा विषय आहे , केंद्र सरकारचा नाही. त्या दिशेने राज्य सरकारने पावले टाकली पाहिजेत.वारीबाबत बोलताना ते म्हणाले, भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणे चुकीचे आहे. मोगललाई निझाम काळातही असं झालं नव्हतं.
- एमपीएससीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या दुर्दैवी
- एमपीएससीच्या कार्यपद्धतीचे अवलोकन करा
- अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा उशिरा होतात
- एमपीएससीत स्वायत्तता हवी पण, स्वैराचार नको
- मराठा युवकांतील असंतोष रोखायला हवा
- प्रथम मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल
- मागासवर्गीय आयोग हा सर्वस्वी राज्याचा विषय
- भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणे चुकीचे
workings of the MPSC to be Observe again : Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- सेना-भाजप एकत्र येणार का?, संजय राऊत – आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर सुधीर मुनगंटीवारांचे सूचक भाष्य
- Mithali Raj Record : मिताली बनली महिला क्रिकेटची तेंडुलकर, वन डे सामन्यांत सर्वाधिक धावा, कर्णधार म्हणूनही नंबर 1
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात सोलापुरात आज आक्रोश मोर्चा; जिल्हाभरात संचारबंदी
- भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ ; पाकिस्तानी हॅकरचे कृत्य ?