विशेष प्रतिनिधी
जालना : गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व खासदारांना एकत्रित आणणार आहे.मी घेतलेली भूमिका सरकारला सहकार्य करणारी आणि चुकीची असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगावे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. Will unite MPs for Maratha reservation, tell me if role is wrong: Sambhaji Raje
जालना जिह्यातील शहागड येथे संवाद यात्रेनिमित्त मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाची जी भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे. मराठा आरक्षणासाठी मी राज्यभरात बैठका घेत असून मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. माझी भूमिका चुकीची असल्याचे सरकारमधील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मला सांगावे.
- जालना जिल्ह्यातील शहागड येथे संवाद यात्रा
- गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं
- मराठा आरक्षणासाठी खासदारांची मोट बांधणार
- भूमिका चुकीची असल्यास स्पष्ट सांगण्याचे आवाहन
- मराठा समाजाची जी भूमिका आहे तीच माझीही
Will unite MPs for Maratha reservation, tell me if role is wrong: Sambhaji Raje
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स, मुलगा ऋषीकेशलाही हजर राहण्यास सांगितले
- ओवेसींचे आव्हान योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारले, म्हणाले त्यांना विशेष समाजाचे समर्थन असले तरी आम्ही मुल्यांवर निवडणुका लढवू
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला यातला राजकीय संदेश काय…??
- राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…