राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी शनिवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपनं त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. इतरही अनेक पक्षांचे उमेदवार मैदानात असले तरी भालके विरुद्द आवताडे असाच सामना प्रामुख्यानं रंगणार आहे. पण त्यातही या निवडणुकीत कोणाच्या बाजुनं पारडं जड आहे याबाबत आपण जाणून घेऊ. who will win in pandharpur bypoll Bhagirath Bhalke or Samadhan Awatade
हेही वाचा