करोनाच्या संकटकाळात अनेक प्रकारचे संभ्रम सर्वांच्याच मनात आहेत. कोरोनाच्या आजारापासून ते उपचारापर्यंत अनेकजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. अशा परिस्थितीत खाण्याच्या बाबतीतही प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे. कोरोनाकाळात काय कसं खावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. अशा वेळी सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टवर किती विश्वास ठेवायचा हाही मुद्दा असतो. पण आता थेट जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने स्वतः कोरोनाच्या काळात काय आणि कसं खावं याबाबत मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळं नेमकी माहिती समोर आली आहे. WHO gives guideline about what to eat in Pandemic period
हेही पाहा –
- WATCH : मोदींनी तरुणांना दिली ही जबाबदारी, समाजासाठी फायदेशीर ठरू शकतो प्रयोग
- WATCH : काळजी घ्या, बेड अडवू नका! डॉक्टरांनाही अनावर होतायत भावना
- WATCH : लसीकरणाबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?
- WATCH | सोलार प्लांट, शेतकऱ्यांना मिळेल 90 टक्के अनुदान, उत्पन्न होईल दुप्पट
- WATCH : सिक्स मिनिट वॉक टेस्ट करून कोरोनाचे गांभीर्य ओखळा