• Download App
    आम्ही केव्हाही बेड ताब्यात घेऊ, तुम्ही तयारीत रहा; पुणे महापालिकेचे शहरातील खासगी रुग्णालयांना पत्र Whenever we take possession of the bed, you be prepared; Letter of Pune Municipal Corporation to private hospitals in the city

    आम्ही केव्हाही बेड ताब्यात घेऊ, तुम्ही तयारीत रहा; पुणे महापालिकेचे शहरातील खासगी रुग्णालयांना पत्र

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे कधीही बेड ताब्यात घेणार आहोत. त्यामुळे तयारीत रहा, अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना पाठवले आहे.  Whenever we take possession of the bed, you be prepared; Letter of Pune Municipal Corporation to private hospitals in the city

    महापालिकेने यापूर्वीच्या दोन लाटांमध्ये सुमारे ८० टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवरआताही पालिकेने ५० टक्के बेड्स राखीव ठेवण्याची तयारी ठेवली. यापैकी १० टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचना केल्या आहेत.



    कोरोनाच्य तिसऱ्या लाटेत रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करुन घेण्यात यावे. त्यामुळे रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होणार नाही. वेळेत उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी. उपचार आणि त्यांच्या बिलाच्या आकारणी संदर्भात तक्रारी उद्भवणार नाहीत ,याची दक्षता घ्यावी.

    तसेच विभागीय आयुक्त पुणे यांनी यापूर्वी दिलेल्या डॅशबोर्डवर बेड्सची माहिती अद्ययावत ठेवावी असेही पत्रात म्हटलं आहे.

    Whenever we take possession of the bed, you be prepared; Letter of Pune Municipal Corporation to private hospitals in the city

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा