• Download App
    ऐकावं ते नवलंच! या गावात राहण्यासाठी तुम्हाला काढून टाकावा लागतो शरिराचा अवयव | weired rule of villas las estrellas in antarctica to live in village from

    WATCH | ऐकावं ते नवलंच! या गावात राहण्यासाठी तुम्हाला काढून टाकावा लागतो शरिराचा अवयव

    Weired | आपल्याला स्वतःचा देश सोडून दुसऱ्या एखाद्या देशात राहायला जायचे असेल तर त्याठिकाणचे विविध नियम असतात… साधारणपणे व्हिसा, पासपोर्ट हे सर्वाधिक महत्त्वाचे असते… काही देशांत कायदेशीर नियम असतात… पण एखाद्या देशात राहण्यासाठी तुम्हाला तुमचा एखादा अवयव काढून टाकावा लागतो असं कधी ऐकलंय का… हे खरं असून अगदी लहान मुलांसाठीही हा नियम आहे… अंटार्क्टिकातील व्हिलास लास एस्ट्रेलास या गावात अशा विचित्र वियम आहे…ज्यांना इथं जास्त दिवस राहायचं असेल त्यांना त्यांचं अॅपेंडिक्स म्हणजे आंत्रपुच्छ हा अवयव काढून टाकावा लागतो…weired rule of villas las estrellas in antarctica to live in village from

    हेही वाचा – 

    Related posts

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका