• Download App
    WATCH : 'लस ही संजीवनी', नगरच्या प्राध्यापकाची लोककलेतून लसीकरणाविषयी जनजागृती । WATCH Vaccine is a lifeline Ahmednagar professor awareness Song On vaccination

    WATCH : ‘लस ही संजीवनी’, नगरच्या प्राध्यापकाची लोककलेतून लसीकरणाविषयी जनजागृती

    Song On vaccination : संगमनेर तालुक्यातील एका प्राध्यापकाने लोककलेतून लसीकरणाबाबत जनजागृती केली आहे. लस हीच संजीवनी असल्याचं प्राध्यापकाने सांगितले असून गीतकारसुद्धा लसीकरणाबाबत कशी जनजागृती करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सह्याद्री महाविद्यालय संगमनेरमध्ये प्राचार्य असणारे रोहिदास केरुजी राहणे राहणार वाघापूर यांनी गीताची रचना केली आहे. दिग्दर्शन अभिनेते वसंत बंदाने यांनी केले, तर छायाचित्रण संकलन अनिल कोल्हे यांनी केले आहे. हे गीत सध्या सोशल मीडियावर ते प्रचंड व्हायरल होत असून अक्षय डिजिटलचे अनिल कोल्हे यांनी याचे चित्रीकरण केले आहे. सध्या कोणाच्या लसीकरणाची किती गरज आहे, हे त्यातून दाखवण्यात आले आहे. या गीताला तरुणाईकडून मोठी पसंती मिळत असून, आबालवृद्धदेखील हे गीत आवडीने पाहत आहे. त्यामुळे या गीताची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. WATCH Vaccine is a lifeline Ahmednagar professor awareness Song On vaccination

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार