• Download App
    होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख। It didn't happen, the courage was broken; Grief to actress Divya Dutta over the cyclone

    होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख

    वृत्तसंस्था

    मुंबई : अरबी समुद्रातील चक्रीवादळानं केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. कोरोनामुळं त्रस्त असलेले लोक उध्वस्त झाले. उरली सुरली हिंमत देखील तुटली, अशी दुःखद प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता हिने व्यक्त केली. It didn’t happen, the courage was broken; Grief to actress Divya Dutta over the cyclone



    एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली. त्या म्हणाल्या,
    “डोळ्यांसमोर मी माझ्या लोकांना उध्वस्त होताना पहात होते. जी झाडं मी दररोज मायेनं कुरवाळायची, ज्यांच्या सावलीत नैराश्य दूर करायची. ती झाडं काही तासांत मी मोडताना पाहिली. कोरोनामुळं आधीच होरपळेला सर्वसामान्य माणूस आता आणखी तुटला आहे.

    कोरोनाशी संघर्ष करुन त्यानं जी हिंमत मिळवली होती ती या वादळामुळं त्यानं गमावली. काही तासांत त्याचा संसार उध्वस्त झाला. अन् मी हे सर्व केवळ पहात होते. कोणाचीही मदत करु शकले नाही. ही असाहयाता मला स्वस्थ बसू देत नाही आहे. यामुळं मला प्रंचड वेदना होत आहेत. असं दु:ख दिव्या दत्तानं व्यक्त केलं.”

    It didn’t happen, the courage was broken; Grief to actress Divya Dutta over the cyclone

    Related posts

    Sanjay Shirsat : डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होणार!; संजय शिरसाट म्हणाले- शरद पवारांचा आदेश राष्ट्रवादी मान्य करेल

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण