Pandarpur Vari : कोरोना महामारीमुळे गतवर्षी पंढरपूरची वारी होऊ शकली नाही. परंतु यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी घेतली आहे. आचार्य भोसले म्हणाले की, समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. मात्र यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत. WATCH BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale Demands CM Thackeray Pandarpur Vari
महत्त्वाच्या बातम्या
- Juhi Chawla 5G Plea : 5G प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा जुही चावलाला दणका, याचिका फेटाळत 20 लाखांचा दंड
- Maratha Reservation : भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेकडे राज्याचे लक्ष
- लस घोटाळ्याच्या आरोपांनंतर पंजाब सरकारचा यू-टर्न, खासगी रुग्णालयांना लस विक्रीचा आदेश केला रद्द
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक