• Download App
    WATCH : मराठा आरक्षणाप्रकरणी भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर । WATCH Bhosale Committee Report On Maratha Reservation Verdict BY SC Presented To CM Thackeray

    WATCH : मराठा आरक्षणाप्रकरणी भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

    Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने दि. ११ मे २०२१ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विधी तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल आज राज्य सरकारला सोपवला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित होते. WATCH Bhosale Committee Report On Maratha Reservation Verdict BY SC Presented To CM Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nagaland IED Blast : नागालँडमध्ये IED स्फोट, आसाम रायफल्सचा जवान शहीद; इतर चार जखमी, सुरक्षा कर्मचारी नियमित हालचाली करत होते

    Supreme Court : सार्वजनिक ठिकाणी पोर्न पाहण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली; सुप्रीम कोर्ट म्हणाले- सरकारकडे जा, हा कायदा बनवणाऱ्यांचा प्रश्न आहे

    Ram Mandir Donation : राममंदिर देणगी चोरी- ट्रस्टने CEO भरती काढली; सर्वोच्च न्यायालयाने SIT कडून अहवाल मागवला